अर्थ : चकाकी आणणारा रंग.
उदाहरणे :
ही पॉलिशची डबी वर्षभर पुरली.
अर्थ : वस्तू चमकण्यासाठी त्यावर लावण्यात येणारा चकचकीत लेप.
उदाहरणे :
तो काही वस्तूंला झिलई लावत आहे.
समानार्थी : झिलई
पॉलिश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. polish samanarthi shabd in Marathi.